previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

उपकेंद्र खंडाळा शिंदे येथे 18 वर्षा वरील नागरिकांना कोविड 19 लस दुसरा डोज घेण्यास उत्स्फूर्त प्रीतिसद

दिलीप शिंदे
ऍक्टिव्ह न्यूज
खंडाळा शिंदे

मालेगाव तालुक्यातील शिरपूर आरोग्य अंतर्गत येत असलेल्या खंडाळा आज दि 11जुलै 2021 रोजी उपकेंद्र येथे 18 ते 45 वय असणाऱ्या व्यक्तींना कोविड लस देण्यात आली कारण महामारी तील तिसरी लाटे पासून बचाव करण्यासाठी ही लस महाराष्ट्रात देण्यात येत आहे तरी खंडाळा शिंदे येथील सर्व तरुण मंडळींनी ही लस येथील आरोग्य केंद्रात जाऊन ही लस घेतली व तसेच

उपकेंद्र खंडाळा (शिंदे )येथे कोविड 19लसीकरण करिता उत्स्फूर्त प्रतिसाद 191डोस झाले. घोडके anm, सोनोने anm, शिंदे आरोग्य सेवक, अं. सेविका, मदतनीस, सरपंच, पो. पाटील, उपस्थित होते व आशा दुर्गा खिल्लारे यांनी घरोघरी जाऊन लाभार्थी बोलावले व चांगले सहकार्य केले.व आता पर्यंत 400डोस झाले

editor-in-chief

editor-in-chief and Owner ADITYA B.MANE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .