previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या कार्यकर्त्यांनी बेकायदा दारु पकडली प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय

लाॅकडावुन च्या काळात पुर्ण जिल्हाभर अवैध दारु मोठ्या प्रमाणात विकली जात आसायची, राज्य उत्पादन शुल्क विभाग या कडे पूर्ण पणे दुर्लक्ष करीत आसत एम आय डी सी भागातील देशी दुकान नंबर 63 या दुकान तुन दररोज मोठ्या प्रमाणात दारु टमटम,ऑटो रिक्षा मधुन जात आसल्याची माहीती अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या कार्यकर्त्यास समजली आसता,त्यांनी सापळा रचून दुकान क्रमांक 63 च्या मॅनेजर ला दारु विकतांना रंगे हाथ पकडले आसता तो तिथुन पळुन गेला,या वेळेस जवळपास 150 दारूच्या बाटल्या पकडुन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लातुर निरीक्षक बांगर यांच्या ताब्यात दिल्या व संबंधित दुकान दारा वर रितसर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा, आकाश गडगळे,पुजाताई निचळे,अजय रेड्डी, महेश बेडजवळगे,मनोज पांचाळ,चंद्रकांत शिंदे,रितेश पांचाळ,शिवा पाटील, ओम सदानंदे यांनी केली

editor-in-chief

editor-in-chief and Owner ADITYA B.MANE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .