Uncategorized

शेलुबाजार येथील नवरात्र उत्सव कोरोणामुळे रद्द-(उपाध्यक्ष) शुभम डोफेकर

नवनाथ गुठे/चोरद/दिनांक…१२/१०/२०२०….प्रतिनीधी

कोरोणा संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील नवरात्र काळात दरवर्षी होणारा नवरात्रोत्सव यावर्षी रद्द करण्यात आला असुन प्रशासनास सहकार्य करण्यासाठी माँ.जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळ शेलुबाजार समितीचे वतीने निर्णय घेण्यात आला.यासंदर्भात आज सोमवारी(ता.१२) रोजी मंगरुळपीर येथे पोलीस स्टेशनमध्ये “माँ.जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळ” यांच्या वतीने पोलिस निरीक्षक धनंजय जगदाळे यांना निवेदन दिले.यावेळी ए. पी. आय. आदिनाथ मोरे,तुषार जाधव,उपस्थित होते.दिलेल्या निवेदनावर माँ जिजाऊ नवदुर्गा उत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष दत्ता भोयर उपाध्यक्ष शुभम डोफेकर,तथा सदस्य प्रतिक खिलोसिया,यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.माँ.जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाचे वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे पोलीस विभागाचे वतीने स्वागत केले आहे.

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close