Uncategorized

चंदनवाडी येथे इण्डेन गैस चा खाली ट्रकर पलटी ,चालक जखमी

Active News/08-10-20
एकनाथ पवार ता.प्र.कारंजा

कारंजा- कारंजा येथील चंदनवाडी परिसरात टँकर पलटी झाल्याची माहिती सास कंट्रोल रुम ला मिळाल्या बरोबर तत्काळ श्याम सवाई प्रमुख सास घटना स्थळी पोचले व सदर घटने ची माहिती पोलीस निरीक्षक श्री सतिष पाटील सरा ना दिली त्यानी क्षणाचा हि विलंब न लावता तत्काळ घटनास्थळी चमू सह दाखल झाले व प्राथमिक स्तरावर रोड बंद केले आणी चालका कडूण सदर टैकर खाली असल्याची खात्री केली सदर घटनेचि माहिती अगनशमन विभाग करीता सबंधीत अधिकारी ना संपर्क केला पण गरजे नुसार अग्नीशमन वाहान 25-30 मिनिट जवळपास लेट आली असे घटना स्थळी चे चित्र होते सदर ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय पाटिल सर,तहसिलदार श्री धिरज मांजरे सर यांनी भेटी दिल्या सदर टॅकर च्या प्राथमिक जोखमि चा अंदाज घेण्या करीता सास कडूण माहिती मिळताच कारंजा गॅस चे संचालक शेखर भाऊ बंग यांनी अपली भारत गॅस कारंजा युनिट तत्काळ पाठविले व सतत मार्गदर्शन केले सदर घटनेचा आढावा महसुल उपविभागीय अधिकारी श्री राहूल जाधव सरा नी सुद्धा घेतला असून सदर अपघात ग्रस्त ट्रक रोड वर असून तेथे कारंजा अग्नीशमन बंब सज्ज होते ,, कारंजा शहर पोलीस टिम तत्काळ पोचल्या मूळे मोठा अपघात टाळायला मदत झाली.

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close