Uncategorized

त्या..नवजात अर्भकाला फेकणारी निर्दयी मातेचा पोलिसांनी लावला शोध

Active Police Times/kata(Washim).

अमोल मोरे-काटा कोंडाळा प्रतिनिधि 7517784623.

दिनांक:16/08/2020

नवजात बाळाला रस्त्याच्या कडेला फेकून दिलेल्या निर्दयी माता कारंजा तालुक्यातील रहिवासी आहे. कारंजा तालुक्यातील 42 वर्षीय महिला ची कारंजा ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झाली तिला पावणे तीन किलोचा गोंडस मुलगा झाला मात्र तिने या बाळाला वाशीम येथील हॉस्पिटल जवळील मार्गावर एका कपड्यात गुंडाळून ठेवून दिले व पसार झाली सदर माहिती शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी त्या बाळाला त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे दाखल केले सदर माहिती शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी त्या बाळाला त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे दाखल केले दोन दिवसात पोलीस तपास त्या मातेचा शोध लावला तिला ताब्यात घेण्यात आले नवजात बाळाला रस्त्यात टाकून प्रसार होण्याचे कारण सध्या अस्पष्ट आहे याविषयी सविस्तर माहिती घेण्याचे काम वाशीमच्या ठाणेदार योगिता भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम पोलिस स्टेशनचे कर्मचारी हे काम करीत आहेत|

#Amol More kata kondala, Washim

Tags

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close