Uncategorized

चंदनझीरा येथे शांतता कमिटी बैठक संपन्न

जालना/प्रतिनिधी(भगवान धनगे)दि14
जालना शहरातील चंदनझीरा येथील चंदन झिरा पोलीस ठाणे अंतर्गत आज शुक्रवार (14) रोजी गणपती व पोळा या सणाच्या निमित्ताने शांतता कमिटीची बैठक झाली त्यामध्ये “माझा गणपती माझे घर” ही संकल्पना राबविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात येऊन,कोठेही सामुदायिक गणपती स्थापन होणार नाही असे ठरले. या बैठकीला पोनि. कौठले,गटनेते गणेश राऊत,सतीश जाधव,जगन्नाथ चव्हाण,प्रभाकर पवार,शांतीलाल राऊत,इ.हजर होते.

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close